वैभवठेव मासिकप्राप्ती योजना
सर्व सभासदांसाठी ३६ महिनेकालावधीसाठी ९.८० % एवढा आकर्षक व्याजदर असणारी मासिक व्याजाच्या स्वरुपात परतावआ देणारी ही ठेव योजना आहे. या योजनेमध्ये सभासद किमान रु. १५०००/- पासून कितीही रक्कम गुंतवणूक करू शकतो.
योजनेची वैशिष्टे :
१) ९.८० % एवढा आकर्षक व्याजदर
२)३६ महिने कालावधीसाठी मासिक व्याजाच्या स्वरुपात व्याज परतावा देणारी योजना
३) मिळणारे मासिक व्याज सभासदांच्या सुचनेनुसार कोणत्याही बॅंक खात्यात दरमहाच्या १ ते ५ तारखेपर्यंत वर्ग करण्याची सुविधा
४) ५८ वर्षावरील जेष्ठ नागरीकांंसाठी ०.२० % अधिक व्याजदर
५) गुंतविलेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा. ( कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा २ % अधिक )