सरस्वतीठेव योजना
माजी सभासद यांंच्यासाठी दि. ०१/०१/२०२१ पासून १ वर्ष कालावधीसाठी ७.०० % एवढा सर्वाधिक व्याजदर असणारी ही ठेव योजना आहे. या योजनेमध्ये सभासद कितीही रक्कम गुंतवू शकतो.
योजनेची वैशिष्टे :
१) ७.०० % एवढा सर्वाधिक आकर्षक व्याजदर
२) केवळ एका वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक परतावा देणारी योजना
३) गुंतविलेल्या एकूण रकमेच्या ८० % पर्यंत