logo
  • May 4, 2017
  • Comments Off on मुदतठेव योजना

मुदतठेव योजना

मुदतठेव योजना

व्याजदर  कालावधी
 ०५.५० टक्के  ४६ दिवस ते ९० दिवस
 ०५.७५ टक्के  ९१ दिवस ते १८० दिवस
 ०६.०० टक्के  १८१ दिवस ते ३६४ दिवस
०६.२५ टक्के  ३६५ दिवस ते ७०० दिवस

 

योजनेची वैशिष्टे :

१ ) गुंंतविलेल्या एकूण रकमेच्या ८० टक्के पर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा. (कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक )


Comments are closed.