logo
  • May 4, 2017
  • Comments Off on ठेव तारण कर्ज

ठेव तारण कर्ज

ठेव तारण कर्ज

व्याजदर : ९.२५% (३१/०७/२०१८पासून)

परतफेडीचा कालावधी :

  • इ. एम्. आय. पध्दतीने :

कर्जाच्या प्रमाणात जेवढा बसेल त्याप्रमाणे

  • मुद्दल अधिक व्याज पध्दतीने : 

कर्जाच्या प्रमाणात जेवढा बसेल त्याप्रमाणे

जास्तीत जास्त कर्ज मर्यादा : जमा वर्गणीच्या ९० %

आवश्यक कागदपत्रे :

१) विहीत नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज

अटी व शर्ती :

१) कर्जदाराने कर्जमागणी अर्ज संपूर्ण व एकाच रंंगाच्या शाईने कोणतीही खाडाखोड न करता तसेच व्हाईटनरचा वापर न करता भरलेला असावा .

२) कर्जदाराने कर्जमागणी अर्जावर केलेली सही पतपेढीकडे असलेल्या सहीच्या नमुन्याशी जुळती असावी.

३) ठेवतारण कर्जासाठी एक साक्षीदार आवश्यक आहे.

४) पुर्ण भरलेला व पात्र अर्ज कर्ज देण्यास योग्य राहील .
अर्ज :
अर्ज डाऊन लोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (कृपया प्रिंट लिगल कागद वर घ्या )
ठेवतारण कर्जाकरीता अर्ज


Comments are closed.