शुभलक्ष्मी दामदिडपट ठेव योजना
सर्व सभासदांसाठी ६० महिने ( ५ वर्ष ) कालावधीसाठी ८.३० % एवढा आकर्षक व्याजदर असणारी ही ठेव योजना आहे. या योजनेमध्ये सभासद कितीही रक्कम गुंंतवू शकतो.
योजनेची वैशिष्टे :
१) ८.३० टक्के एवढा आकर्षक व्याजदर
२) पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दिडपट परतावा देणारी योजना
३) ५८ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी ०.२० % अधिक व्याजदर
४) गुंतविलेल्या एकूण रकमेच्या ८० % पर्यंंत कर्ज मिळण्याची सुविधा (कर्ज व्याजदर ठेव व्याजदरापेकक्षा २ % आधिक )