♦ महाराष्ट्र राज्य सह. पत. फेडरेशन लि. मुंबई यांचा राज्यस्तरीय अहवाल स्पर्धा पुरस्कार सन २००१-२००२
♦ राष्ट्रीय सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था वर्धा यांचा महाराष्ट्र राज्य सहकार्य संस्था वार्षिक अहवाल मुल्यमापन राज्य स्तरीय स्पर्धा (वर्ष १५)यांचे वर्ष २००३-२००४ साठीचे प्रशस्तीपत्र
♦ राष्ट्रीय सहकारीता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था वर्धा (सहकार शताब्दी वर्ष १९०४-२००४) यांचा वर्ष २००४-२००५ साठी प्रशस्तीपत्र
♦ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या तर्फे आयोजीत सन २००९-२०१० च्या आदर्श पतसंस्था पुरस्कार स्पर्धेमधे मुंबई विभागातून द्वितीय क्रमांक
♦ ए.एस्. प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेचा सन २०१३ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदूर्ग या पाच जिल्हयातून सेवक सहकारी पतसंस्थाच्या आदर्श चेअरमन व आदर्श सचिव पुरस्कारासाठी या संस्थेचे मा.चेअरमन व सचिव यांची निवड.